maulana azad education loan scheme : विद्यार्थ्यांना मिळणार 30 लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज तेही सर्वात कमी व्याजदर. 100 टक्के मिळणार लाभ, असा करा अर्ज.

maulana azad education loan scheme : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहोत. तर  मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा मार्फत आता आपल्याला 1 लाख ते 30 लाख रुपये पर्यंत शिक्षणासाठी कर्ज हे मिळणार आहे. तर ते आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे व आपल्याला अर्ज कोठे व कसा करायचा यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत किती आहे व कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणते विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया. maulana azad education loan scheme

maulana azad education loan scheme

तर विद्यार्थी मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित यांचे मार्फत ही विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 1 लाख ते 30 लाख रुपये पर्यंत भारतातील शिक्षणाकरिता किंवा परदेशातील शिक्षणाकरिता कर्ज हे दिले जाणार आहेत तेही सर्वात कमी व्याज दराने. आपल्याला लाभ कसा मिळणार आहे ते पाहूया.

कर्ज किती मिळणार ते पहा

विद्यार्थी मित्रांनो आपण जर भारतामध्ये शिक्षण घेत असाल तर आपल्याला 1 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज हे मिळणार आहे व याचे व्याजदर 3 ते 5 टक्के इतके असणार आहे.

आपल्याला जर परदेशी शिक्षण घ्यायचा असेल तर आपल्याला यामध्ये 2 लागते 3 लाखापर्यंत कर्ज हे मिळणार आहे व याचे व्याजदर 5 ते 5 टक्के असणार आहे. maulana azad education loan scheme

अटी व शर्ती

  • विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज आपल्याला मिळाल्यानंतर परतफेड करण्याची मुदत ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यापासून पुढील 5 वर्षे इतके असणार आहे.
  • विद्यार्थ्याचे वय हे 16 ते 32 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • आपल्याला 100टक्के कर्ज हे मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा

विद्यार्थी मित्रांनो आपण यासाठी अर्ज हे 8 जानेवारी 2024 पर्यंत करू शकता.

पात्रता पहा

  • मुस्लिम
  • बौद्ध
  • शीख
  • पारसी
  • ख्रिश्चन
  • जैन इत्यादी समाजातील गरजू व गरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. यामध्ये आपल्याला 100 टक्के लाभ हे मिळणार आहे. maulana azad education loan scheme

आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top