Mobile Tower Installation : नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे जर मोकळी जागा शिल्लक असेल आणि त्या मोकळ्या जागेची जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची फायद्याची बातमी आज आम्ही या लेखामार्फत घेऊन आलेलो आहोत.
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टावर लावून दिला तर महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत सहजरीत्या कमवू शकता. चला तर मग या विषयी सविस्तर माहिती पाहूयात. Mobile Tower Installation
तुम्ही तुमच्या मोकळे जागेमध्ये (Airtel,jio,idea) यांसारखे इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर लावून तुम्ही महिन्याला 50 हजार ते 75 हजार रुपये घरबसल्या कमवू शकता आणि हा टावर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर देखील लावू शकता.
Mobile Tower Installation
मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर उभारणी करू शकता. तुमच्या मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवायचं असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात. Mobile Tower Installation
आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा