मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर बसून महिना 50 हजार ते 75 हजार कमवा :
आपण दैनंदिन जीवनात रोज पेपर वाचत असतो व पेपर वाचत असताना आपल्याला पेपरमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसून येत असतात. याच पेपरमध्ये मोबाईल टावर बसवण्यासाठी देखील जाहिराती येत असतात. मित्रांनो तुम्ही या जाहिरातीला बळी पडू नका, या जाहिरातीला जर तुम्ही बळी पडला तर तुमच्यावर फसवेगिरीचे कार्यवाही होऊ शकते. आज आपण या लेखांमध्ये तुम्हाला 100 टक्के संपूर्ण माहिती खरी सांगणार आहोत.
सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये टावर बसवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. टॉवर बसवण्याचा संपूर्ण खर्च हा मोबाईल कंपनी करत असते. त्यामुळे तुम्ही टॉवर बसवण्यासाठी कोणाला एक रुपये सुद्धा देऊ नये.
मोबाईल टावर बसवण्यासाठी किती जागा लागते :
तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर तुमच्याकडे दोन हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आह.
मोबाईल टावर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ग्रामपंचायत ची ना हरकत प्रमाणपत्र
- ज्या जागेत मोबाईल टावर बसवायचा आहे त्या जागेचा उतारा
- ज्या कंपनीचा टावर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत केलेला करार नामा.
मोबाईल टावर चे महिन्याला किती पैसे मिळतात
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागातील मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवला असेल तर तुम्हाला 10 हजार ते 75 हजार रुपये प्रति महिना मोबाईल टावर कंपनीच्या मार्फत दिले जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशा पद्धतीने आपण आपल्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर बसून 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत महिना कमवू शकता.