Nari Shakti App Download : नमस्कार माता आणि भगिनींनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आजच्या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया पाहूयात. Nari Shakti App Download
आवश्यक कागदपत्रे
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र {डोमासाईल} /t .C. / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- तहसीलदार यांच्याकडील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावरील उत्पन्नाचा दाखला व त्यावर बेनिफिशियरी ज्या महिलेच फॉर्म भरायचा आहे तिचे नाव. Nari Shakti App Download
- महिलेच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत . तसेच वरील कागदपत्रांमध्ये काही बदल झाल्यास ते आपल्याला कळवण्यात येईल Nari Shakti App Download
अर्ज प्रक्रिया पहा
भगिनींनो यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत असून नारी शक्ती दूत ॲप हे ॲप आपल्याला प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे आहे. यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने या ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरायला आहे. Nari Shakti App Download
तसेच हा फॉर्म आपण महा-ई-सेवा केंद्र व तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देखील भरू शकता.
नारी शक्ती दूत ॲप ची लिंक व या पुढची माहिती थोड्याच वेळात sheti.maharashtrayojana.in यावर जाहीर करण्यात येईल
पुढील माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा