Nuksan Bharpai Anudan : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की सध्या काही दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त निधी हे शेतकऱ्यांच्या थेट बँक खाते जमा करण्यात आले होते. तसेच यासाठी शेतकऱ्यांची केवायसी देखील करण्यात आलेली होती.
Nuksan Bharpai Anudan
परंतु अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळेल याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई चे पैसे मिळण्यास मदत होईल व हा लेख जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. Nuksan Bharpai Anudan
नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही त्यांनी काय करावे
- शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाहीत त्यांनी खालील लिंक वरती क्लिक करून तेथे आपला vk नंबर टाकून आपला स्टेटस चेक करायचा आहे.
- हा विके नंबर आपल्याला महा-ई-सेवा केंद्र मध्ये अतिवृष्टी नुकसान अनुदान यादी मध्ये आपल्याला आपल्या नावासमोर दिलेला असतो.
- हा vk नंबर आपण खालील दिलेल्या वेबसाईट वरती टाकून पुढे प्रोसेस केल्यानंतर तेथे आपल्याला आपला अकाउंट नंबर आपल्या खात्यावर किती पैसे आले व किती पैसे आले नाही याविषयीची सविस्तर माहिती आपल्यात तेथे दिसणार आहे .
- तसेच आपल्याला जर हे नुकसान भरपाई अनुदान आले नसेल तर त्यासाठी आपल्याला काय करणे आवश्यक आहे ते देखील आपल्याला त्यामध्ये दिसणार आहे.
👉येथे करा ऑनलाईन चेक
तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद.!