kutti machine subsidy in maharashtra : कुट्टी मशीन योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तात्काळ करा हे काम ? अन्यथा मिळणार नाही लाभ !
tractor chaff cutter machine 2023 :शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी मशीन साठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे,तर मित्रांनो शेती व्यवसाय बरोबर आपला दुग्ध व्यवसाय किंवा गाई व शेळी पालन व्यवसाय असतो आणि अशा गुरांना चारा देण्यासाठी कुटी मशीनच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच तो वाया जात नाही. याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा फायदा होतो आणि […]