Pm Yasasvi Scholarship 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही बातमी 9वी ते 12वी मध्ये शिकत असणाऱ्या व 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची ठरणार आहे.
आता केंद्र शासनाने व राज्य शासनाने मिळून एक नवीन स्कॉलरशिप सुरू केलेले आहे. ती स्कॉलरशिप आजच सुरू करण्यात आलेले असून आता या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला 75 हजार ते 1,25,000 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो नक्की स्कॉलरशिप कोणती आहे ? या स्कॉलरशिप चे नाव काय ? यासाठी कोण पात्र ठरणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
Pm Yasasvi Scholarship 2024
तर विद्यार्थी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या स्कॉलरशिप चा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात.
स्कॉलरशिप कोणती आहे
विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 ही सुरू केलेले आहे.
या योजनेसाठी कोण पात्र ठरणार
विद्यार्थी मित्रांनो या स्कॉलरशिप योजनेसाठी 9वी ते 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व तसेच 10वी व 12वी पास झालेला सध्याच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. Pm Yasasvi Scholarship 2024
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आय प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- जाती प्रमाणपत्र
- मार्कशीट
- बँक खात पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
अर्ज कोठे करायचा ते पहा
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या स्कॉलरशिप चा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
👉येथे करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद.!