Sheli Palan Yojana 2024 : शेळी मेंढी गट वाटप योजना सुरू, पहा आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया

Sheli Palan Yojana 2024 : नमस्कार बंधूंनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर शासनातर्फे शेळी मेंढी गट वाटप योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला 20 मेंढ्या व 1 मेंढा नर या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे. Sheli Palan Yojana 2024

तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Sheli Palan Yojana 2024

तर बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

Sheli Palan Yojana 2024

शेळी मेंढी गट वाटप योजना 2024

तर बंधुनो शासनामार्फत शेळी  मेंढी गट वाटप योजना सुरू करण्यात आलेले असून यामध्ये आपल्याला 75 टक्के अनुदान व तसेच सर्व सोयी सुविधांसह 20 मेंढ्या व एक मेंढानर  या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

1 जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) बँक पासबुक
5) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधधत
पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन ववकास अधधकारी
यांचेप्रमाणपत्र (बांिपत् नमुना क्र. १ नुसार)
6) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बांिपत् नमुना क्र. २ नुसार)
7) शेर् बांधकामासािी स्वत:ची ककमान १ गुंिा जागा
उपलब्ध असल्याबाबत ७/१२ उतारा ककंवा ममळकत
प्रमाणपत्र
8) वैरण उत्पादनाकरीता ककमान १ एकर जागा उपलब्ध
असल्याबाबतचा पुरावा खालील प्रमाणे,
◆ स्वतःचे नावेजमीन असल्यास जममनीचा ७/१२ उतारा
किंवा
◆ अजडदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबीयांपैकी)
संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजममनीचा
७/१२ उतारा व रु. १००/- रुपयाच्या मुद्ांकावर नोटरी
करून संमतीपत्र (बांिपत् नमुना क्र. ३ नुसार)
ककिंवा
◆ अजडदाराने भार्े तत्वावर शेतजमीन घेतली असल्यास
शेतजमीन मालकासोबत के लेल्या भार्ेकराराची सत्यप्रत
रु. १००/- च्या मुद्ांकवर नोटरी करून(बांिपत् नमुना क्र. ४

नुसार)
9) स्वयंघोषणा पत्र (बांिपत् नमुना क्र. ५)
10) ठदव्यांग प्रमाणपत्र (लागूअसल्यास)

वरील कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.

अर्ज कोठे करायचा ते पहा

तर बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

येथे करा ऑनलाईन अर्ज

फॉर्म भरण्यासाठी  9561122332 संपर्क करा

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top