Silai Machine Yojana Document : शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी आता लागनार ही कागदपत्रे , या दिवशी खात्यावर पैसे होणार जमा

Silai Machine Yojana Document : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलं आहोत. तर पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेमध्ये आता मुदतवाड करण्यात आलेली आहे. याची जी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून होती ती आता वाढवण्यात आलेले आहे.  Silai Machine Yojana Document

Silai Machine Yojana Document

तसेच या योजनेमधील रक्कम महिलांना केव्हा व कशाप्रकारे मिळणार याची देखील माहिती जाहीर करण्यात आलेले आहे. तर आपण आजच्या लेखांमध्ये आपल्याला या शिलाई मशीन अनुदान योजनेची रक्कम केव्हा व कशा प्रकारे मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती व अर्ज करण्याची शेवटची तारीख किती असणार आहे, याची माहिती पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.  Silai Machine Yojana Document

शिलाई मशीन अनुदान योजना

भगिनींनो यामध्ये आपल्याला  15000 हजार रुपये हे शिलाई मशीन साठी मिळणार असून आपल्याला यामध्ये 15 ते 20 दिवस प्रशिक्षण मिळणार आहे या प्रशिक्षणामध्ये आपल्याला एका दिवसाला  500 रुपये इतकी रक्कम देखील मिळणार आहे. असे एकूण आपल्याला यामध्ये  22500 इतकी रक्कम मिळणार आहे.

 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड लेटेस्ट अपडेट
  •   बँक पासबुक नॅशनल, पोस्ट ऑफिस खाते चालणार नाही
  •  आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर

अर्ज प्रक्रिया कशी असनार

भगिनींनो आपल्याला जर या शिलाई मशीन साठी अर्ज करायचा असेल तर आपण जवळी सीएससी सेंटर मध्ये जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर हा अर्ज आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जातो तेथून प्रोसेस झाल्यानंतर पुढे जिल्ह्याचे ठिकाणी नंतर राज्याचे ठिकाणी जाऊन तिथून पुढे खादी व ग्रामोद्योग यांच्याकडे जातो. त्यानंतर  Silai Machine Yojana Document

खादी व ग्रामोद्योग या संस्थेमधील काही लोक आपल्या गावात येतात व आपल्याला दहा ते पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देऊन प्रति दिवस पाचशे रुपये भत्ता देऊन 15000 शिलाई मशीन साठी यामध्ये दिले जाते

अटी व शर्ती

हा अर्ज भरत असताना ज्या व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे तो व्यक्ती प्रत्यक्ष समोर असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

तर  भगिनींनो पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन ची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जुलै आहे. 30 जुलै पर्यंत सर्वांनी हा फॉर्म भरून घ्या.

पैसे कधी जमा होणार ते पहा

तर भगिनींनो 30 जुलै नंतर याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती संपणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पंधरा ते वीस दिवसाचे प्रशिक्षण दिल्यानंतर थेट आपल्या बँक खात्यामध्ये  15 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

तर आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल.

धन्यवाद !

  माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

 

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top