Mukhyamantri Ladli Behna Yojana :
नमस्कार भगिनींनो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो. तर आपल्याला माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सद्यस्थितीला या योजनेसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. Mukhyamantri Ladli Behna Yojana
Mukhyamantri Ladli Behna Yojana
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवविवाहित महिलांसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आजच्या लेखामध्ये घेऊन आलेलो आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळेल. Mukhyamantri Ladli Behna Yojana
नवविवाहित महिलांना लागणार ही कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे पहा
- अर्जदाराचे फोटो
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- डोमासाईल किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीच्या मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड Mukhyamantri Ladli Behna Yojana
- ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही त्यांनी जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला जोडावा
- तसेच मॅरेज सर्टिफिकेट असल्यास केंद्र चालकाच्या माध्यमातून शाळेचा दाखला व मॅरेज सर्टिफिकेट यांचा पीडीएफ जॉईन करावा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा