Ssc Result 2024 Maharashtra Board: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तर आपल्याला तर माहीतच आहे की सध्या सर्व दहावी व बारावीचे मुलांचे लक्ष आपला रिझल्ट कधी लागणार याकडे आहे तर सद्यस्थितीला दहावी व बारावीच्या रिझल्टची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो दहावी व बारावीचा निकाल नक्की किती तारखेला लागणार आहे व हा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने ऑनलाईन पाहता येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
तर विद्यार्थी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा व आपल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा
Ssc Result 2024 Maharashtra Board
मागील काही दिवसापासून आपण टीव्हीवर पाहतच असाल की दहावी व बारावीचा रिझल्ट मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात लागणार आहे.अशी माहिती मिळालेली होती परंतु नक्कीच दहावी व बारावीचा रिझल्ट किती तारखेला लागणार याची खात्री नव्हती पण सध्या दहावी व बारावीच्या निकालाची तारीख पक्की झाली असून ते किती तारखेला दहावी व बारावीचा निकाल लागणार आहे ते पाहूया
दहावीचा निकाल कधी लागणार
विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या माहितीप्रमाणे दहावीचा निकाल आज 10 मे रोजी लागणार आहे,
त्याचबरोबर जर दहावी व बारावीचा निकाल 10 मे रोजी लागला नाही तर 19 मे ला बारावीचा निकाल व 28 मे दहावीचा निकाल लागू शकतो.
दहावीचा निकाल ऑनलाईन कसा पहावा
विद्यार्थी मित्रांनो आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून दहावीच्या विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाईन रिझल्ट पहा
बारावीचा निकाल कधी लागणार
विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या माहितीप्रमाणे बारावीचा निकाल देखील आज 10 मे रोजी लागणार आहे त्याचबरोबर जर दहावी व बारावीचा निकाल 10 मे रोजी लागला नाही तर 19 मे ला बारावीचा निकाल व 28 मे दहावीचा निकाल लागू शकतो.
12वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहावा
विद्यार्थी मित्रांनो आपण जर बारावीला असाल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपले निकाल पाहू शकता.
ऑनलाईन रिझल्ट पहा
सूचना
विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीच्या या रिझल्टची तारीख आम्हाला बोर्डा करून मिळालेले असून यात काही वेळेस बदल होऊ शकते किंवा याची तारीख देखील बदलू शकते
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल आपल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद
पुढील प्रत्येक क्षणाची माहिती पाहण्यासाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा