Tractor Loan Interest Rate
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार ही शेतकऱ्यांसाठी सतत काही ना काही नवीन नवीन योजना ही राबवत असते. Tractor Loan Interest Rate
त्यामध्येच महाडीबीटीवरून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी खरेदी करण्यासाठी अनुदान हे दिले जात होते परंतु काही दिवसा अगोदर या पोर्टल वरती अनुदान उपलब्ध नसल्याने यामध्ये शेतकऱ्यांना लाभ दिला जात नव्हता; परंतु सध्या यामध्ये अनुदान उपलब्ध करण्यात आलेले आहे. तर या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना आता कसा लाभ मिळणार आहे व तसेच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान योजना किंवा इतर शेती संबंधित यंत्रणा खरेदी करण्यासाठी कसा अर्ज करावा लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Tractor Loan Interest Rate
तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.
Tractor Loan Interest Rate
शेतकरी बंधूनो शासनाच्या शासन निर्णय जाहीर केल्याप्रमाणे महाडीबीटीवर 112 कोटी इतका निधी हा उपलब्ध करण्यात आलेला असून, आता याचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. आता शेतकऱ्यांनी जर यापूर्वी ट्रॅक्टर अनुदान साठी व इतर यंत्रणे खरेदी करण्यासाठी अर्ज केले असेल तर त्यांना आता लाभ मिळणार आहे. अजून देखील आपण अर्ज केलेला नसेल तर आपल्याला अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते पाहूया. Tractor Loan Interest Rate
ट्रॅक्टर अनुदान योजना 2024
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी इतर अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत होते तर आता हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे.
अनुदान किती मिळणार ते पहा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये आपल्याला 1.25 लाख किंवा 50% टक्के अनुदान यामध्ये मिळणार आहे.व इतर अवजारांसाठी काही ठराविक अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. Tractor Loan Interest Rate
अर्ज कोठे करायचा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या ट्रॅक्टर अनुदान योजने साठी अर्ज करायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील आपला हा अर्ज भरू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा