Vidyut Sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती, तात्काळ करा आपला अर्ज

Vidyut Sahayak Bharti नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती, आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.  Vidyut Sahayak Bharti

Vidyut Sahayak Bharti

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.

जाहिरात क्र.: 06/2023

Total: 5347 जागा

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 जून 2024

परीक्षा (Online): 

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

शुद्धीपत्रक: पाहा

 

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Online

 

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top