Voter Helpline : घरबसल्या मतदान यादीत आपले नाव आहे की नाही पहा फक्त 2 मिनिटांमध्ये, येथे पहा सर्वात सोपी प्रक्रिया.

Voter Helpline ; नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की थोड्याच दिवसांमध्ये इलेक्शन सुरू होणार आहेत. या इलेक्शन मध्ये आपले मतदान यादीत नाव आहे की नाही ? आपण जर नवीन नोंदणी केली असल्यास आपले नाव मतदान यादीत आले आहे की नाही किंवा आपल्या घरच्या सदस्यांचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे आपण घरबसल्या अगदी दोन मिनिटांमध्ये मोबाईलद्वारे पाहू शकता. Voter Helpline

Voter Helpline

तर आपण घरबसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे दोन मिनिटांमध्ये कशाप्रकारे पाहू शकतो याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर  हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण फक्त दोन मिनिटांमध्ये मतदान यादी मध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहू शकता. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूया. Voter Helpline

मतदान यादीत नाव पाहण्याची प्रक्रिया

  • मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मतदान यादीत नाव आहे की नाही हे पहायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्लेस्टोर वरून voter Helpline  हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • या ॲप ची लिंक खाली दिलेली आहे तेथे क्लिक करून हे ॲप आपण डाउनलोड करू शकता.
  • हे ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तेथे रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे. आपण याच्या आधी हे ॲप वापरले असेल तर केवळ लॉगिन करायचे आहे किंवा नवीन असाल तर रजिस्ट्रेशन न्यू हा पर्याय क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचं आहे. Voter Helpline
  • रजिस्ट्रेशन व लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर ॲप ओपन होईल त्यामध्ये वरतीच searching ऑप्शन मध्ये search  your name in electro roll या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्यासमोर चार पर्याय उपलब्ध होतील.
  1. पहिला पर्याय म्हणजे मोबाईल क्रमांक टाकून मतदान यादीत नाव पाहणे
  2.  दुसरा पर्याय म्हणजे आपल्या  मतदान कार्ड वरील QR कोड स्कॅन करून मतदान यादीत नाव पाहणे
  3. आपली डिटेल टाकून मतदान यादीत नाव पाहणे.
  4.  आपले मतदान कार्ड वरील नंबर टाकून मतदान यादीत नाव पाहणे.
  • यानंतर या चार पैकी एका ऑप्शन वर क्लिक करून तेथे आपली माहिती भरून किंवा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यास आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे आपल्यासमोर दिसेल. आपले जर मतदान यादीत नाव असेल तर आपली लिस्ट समोर येईल. Voter Helpline

Voter Helpline app download 

तर बंधूंनो,आपल्याला जर ही महत्त्वाची माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अशाच माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त 5 मिनिटांमध्ये घरबसल्या

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top