12th Pass Scholarship 2024 : 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार आता 50 हजार रुपये, तेही थेट खात्यात जमा, येथे करा ऑनलाईन अर्ज.

12th Pass Scholarship 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता बारावी पास विद्यार्थ्यांना आता 50 हजार हे मिळणार आहे व तेही त्यांच्या थेट बँक खाते मध्ये जमा केले जाणार आहे.

चला तर मग पाहूयात या साठी कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत व याचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. 12th Pass Scholarship 2024

12th Pass Scholarship 2024

विद्यार्थी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण जर यासाठी पात्र असाल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

विद्यार्थ्यांना लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा

बारावी पास विद्यार्थी यांना पदवी आणि व्यवसायिक शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सरकार द्वारे जे विद्यार्थी बारावीनंतर पदवीला प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते.जे विद्यार्थी बारावीनंतर व्यवसायिक शिक्षणाला प्रवेश घेतात असे विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहे ते पहा

1. ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे.

2. विद्यार्थी प्रवेश परीक्षा पास होणे स्कॉलरशिप साठी आवश्यक आहे.

3. जर तो विद्यार्थी या परीक्षेत पास झालेला असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top