Annapurna Yojana Maharashtra : अन्नपूर्णा योजना सुरू वर्षातून 3 गॅस मिळणार मोफत, आजच करा हे काम, असा मिळणार लाभ.

Annapurna Yojana Maharashtra : नमस्कार माता आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. तर कोणती आहे ही नेमकी योजना व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.  Annapurna Yojana Maharashtra 

Annapurna Yojana Maharashtra

तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात.

नवीन योजना

भगिनींनो राज्य शासनाच्या वतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती, परंतु आता त्याच बरोबर राज्य शासनाने नवीन योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजने च्या माध्यमातून महिलांना वर्षात  3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे. तर या योजनेचे आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती, पात्रता व अर्ज प्रक्रिया पाहुयात.  Annapurna Yojana Maharashtra 

पात्रता

  •   भगिनींनो सर्वप्रथम ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेले आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
  • तसेच ज्या महिलांना आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे  मिळालेले आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अटी व शर्ती

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर पुस्तक हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे.
  • एलपीजी गॅस सिलेंडर जर घरातील पुरुषाचे नावे असेल तर आपण ते lpg गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर ट्रान्सफर केल्यास  त्या महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे,
  • आपल्याला जर  घरातील पुरुषाच्या नावावर एलपीजी सिलेंडर असेल तर ते आपल्याला महिलेचे  नावावर करायचे असेल तर आपण  lpg gas agency च्या ऑफिसला जाऊन तेथे एक फॉर्म भरून घरातील एलपीजी सिलेंडर हे महिलेचे  नावावर करू शकता. Annapurna Yojana Maharashtra 
  • असे केल्यास त्या महिलांना थेट अन्नपूर्णा योजनेचे लाभ देण्यात येणार आहे.
  • तसेच त्यांनी अध्यात आपली एलपीजी सिलेंडरची केवायसी केलेले असणे आवश्यक आहे, केवायसी केलेली नसेल तर तात्काळ मध्ये आपल्या गॅस वितरकाकडे ही केवायसी करून घ्यावे.

लाभ कसा मिळणार ते पहा

तर राज्य शासनामार्फत यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून, या योजनेअंतर्गत सर्वप्रथम तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करतो व त्याची संपूर्ण पैसे देतो त्याचप्रमाणे आपल्या प्रक्रिया करायचे आहे. Annapurna Yojana Maharashtra 

तसेच आपण संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला आपण एलपीजी गॅस सिलेंडर वर जेवढी रक्कम अदा केली आहे तेवढी रक्कम थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

तसेच ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक टाकी मागे सबसिडी मिळत आहे त्यांना सबसिडी व उर्वरित गॅसची रक्कम अदा करण्यात येणार आहे. Annapurna Yojana Maharashtra 

 किती रक्कम मिळणार

  • आपल्याकडे जर उज्वला योजनेअंतर्गत मिळालेला गॅस असेल तर आपल्याला यामध्ये 830 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे
  •  आपल्याला जर उज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नसेल तर आपल्याला यामध्ये 530 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर माता-भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

 या महिलांच्या खात्यात  4 हप्ता झाला जमा पहा आपल्याला मिळाले का

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top