Maharashtra HSC Result 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एका अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही माहिती बारावी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची ठरणार आहे. आता बारावीचा निकाल थोड्याच वेळात 1:00pm वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
तर ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाहता येणार या विषयाची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
Maharashtra HSC Result 2024
विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन रिझल्ट हा ठीक एक वाजता खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने, तेथे आपला सीट क्रमांक व इतर माहिती टाकून ऑनलाईन पद्धतीने आपला रिझल्ट पाहता येणार आहे. Maharashtra HSC Result 2024
-
येथे क्लिक करून ऑनलाईन रिझल्ट पहा
-
येथे क्लिक करून ऑनलाईन रिझल्ट पहा
-
येथे क्लिक करून ऑनलाईन रिझल्ट पहा
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.