Anganwadi Bharti 2024 : माता-भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीची वाट पाहत होता तर राज्य शासनाच्या वतीने यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. आता अंगणवाडी व मदतनीस यांच्या मोठ्या प्रमाणात मेगा भरती ही आयोजित करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेवकांसाठी मोठे प्रमाणात भरती हे आयोजित केलेले आहे. Anganwadi Bharti 2024
Anganwadi Bharti 2024
तर भगिनींनो आपल्याला यामध्ये कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे व यासाठी एकूण जागा किती असणार आहेत? शिक्षणाची काय अट असणार आहे व अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर बघिणींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. Anganwadi Bharti 2024
एकूण जागा व अर्ज प्रक्रिया पहा