Anganwadi Maharashtra Bharti 2024 : अंगांवाडीत काम करण्याऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने अतिशय मोठ्या प्रमाणावर भरती ही काढलेली आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना साडी, गणवेश खर्च, औषधोपचार खर्च इत्यादी अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे. यासाठी 116 कोटी 42 लाख इतक्या निधीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. Anganwadi Maharashtra Bharti 2024
एकूण जागा किती असणार आहेत
तर माता-भगिनींनो राज्य शासनाच्या वतीने 13 हजार 11 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली असून 25 अंगणवाडी केंद्रा साठी 1 मुख्य सेविका व 1 पर्यवेक्षक असे एकूण 520 भरती देखील होणार आहेत. म्हणजेच राज्य शासनाच्या वतीने एकूण 13531 जागांसाठी मेगा भरती ही होणार आहे. Anganwadi Maharashtra Bharti 2024
अर्ज कोठे करायचा ते पहा
माता-भगिनींनो यासाठी राज्य शासनाचे वतीने भरतीची घोषणा करण्यात आलेली असून पुढील काही दिवसांमध्ये यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात येणारे आहे.
तर आम्ही आपल्यास विनंती करतो की पुढील अर्ज प्रक्रिया विषयी वेळेवर माहिती पाहण्यासाठी आपण आपला ग्रुप नक्कीच जॉईन करावा.
भरती विषयी सविस्तर माहिती पहा
आमचा ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा