Free Education For Girls : सर्व मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण, शासनाचा मोठा निर्णय, असा मिळणार लाभ

Free Education For Girls : नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत, राज्य शासनाने मुलींसाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे, आता मुलींना उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण हे मोफत मिळणार आहे. यासाठी शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.

Free Education For Girls

तर या योजनेचा लाभ आपल्या मुलींना कशाप्रकारे मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत व यासाठी कोण पात्र ठरणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.  Free Education For Girls 

मुलींना मिळणार मोफत शिक्षण

भगिनींनो कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे त्यामध्ये अनेक नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये महिलांना दरमहा  1500 रुपये ही रक्कम मिळणार आहे. तसेच त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आणखी एक योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण हे मिळणार आहे तर यासाठी काही अटी व शर्ती आहेत ते पहा. Free Education For Girls 

किती मुलींना या योजनेचा लाभ मिळणार

भगिनींनो या योजनेचा लाभ  2 लाख  5 हजार मुलींना मिळणार आहे.

मुलींना कोणत्या क्षेत्रात मोफत शिक्षण मिळणार आहेत ते पहा

  • अभियांत्रिकी
  • वास्तुशास्त्र
  • औषध निर्माण शास्त्र
  • वैद्यकीय कृषी विषयक इत्यादी सर्व व्यावसायिक पदवीसाठी अभ्यास क्रमातील प्रवेशातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे

 या योजनेच्या अटी व शर्ती

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ केवळ इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील मुलींना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ कधीपासून मिळणार

या योजनेचा लाभ चालू शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पसून मुलींना मिळणार आहे.

योजनेसाठी किती निधी जाहीर झाला ते पहा

मुलींना मोफत शिक्षण मिळावे यासाठी 2000 हजार कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार

भगिनींनो याचा लाभ थोड्याच दिवसात यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व त्या माध्यमातून आपल्याला याचा लाभ मिळणार आहेत.

 अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

प्रत्येक योजनेच्या अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top