Gai Mhais Anudan Yojana : गाय म्हैस गट वाटप योजना असा करा अर्ज

Gai Maish Vatap Yojana 2024

शेतकरी बंधूंनो, आपल्याला तर माहीतच आहे की राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवत असतात तर अशाच प्रकारची एक योजना राज्य सरकारने सद्यस्थितीला राबवली आहे ही योजना म्हणजे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन दुधाळ देशी गाय, दोन संकरित गाय, दोन मशीन चा एक गट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा ते पाहूयात.

कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते पहा

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (एक हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • अल्पभूधारक शेतकरी (एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भुधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
  • महिला बचत गटातील लाभार्थी

हे सर्वजण या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

शासन निर्णय पहा 

आवश्यक कागदपत्रे पहा

  • आधार कार्ड
  • जाती प्रमाणपत्र
  • सातबारा
  • आठ अ उतारा इत्यादी

अर्ज कोठे करायचा ते पहा

शेतकरी बंधूंनो, या योजनेत संदर्भात सद्यस्थितीला शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे व त्याचबरोबर पुढील काही दिवसांमध्ये या योजनेची जी अर्ज प्रक्रिया आहे ते सुरू करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top