Pm Kisan Yojana 16th Installment : पी एम किसान चे हप्ते मिळत नाही, नोंदणी केली पण तू नाव आले नाही? तात्काळ करा हे 4 काम!

Pm Kisan Yojana 16th Installment : 

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी व एक आनंदाची बातमी देखील घेऊन आलेलो आहोत. आता आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र शासनाच्या वतीने राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

Pm Kisan Yojana 16th Installment

या दोन्ही योजनांचा मिळून एकूण  15000 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना हे मिळत आहे तर आता पीएम किसान मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 9000 रुपये इतके रक्कम देण्यात येत असून पीएम किसान च्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. Pm Kisan Yojana 16th Installment

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अजून देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही, व अजून देखील पी एम किसान योजनेमध्ये नाव आहे व आपल्याला हप्ता मिळत नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक अतिशय महत्त्वाची मोहीम राबवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना काही दिवसांमध्ये काही महत्त्वाचे कामे करून घ्यायची आहेत. Pm Kisan Yojana 16th Installment

व ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चा प्रत्येक हप्ता हा मिळत आहे त्यांनी देखील सोळाव्या हप्त्यासाठी काही महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे.

तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार व तो हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक काम करणे आवश्यक आहे त्याचबरोबर नाव असून देखील हप्ता मिळत नाही याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल.

हप्ता मिळत नसेल तर करा हे काम ?

 

16वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top