Income Certificate Online :
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला आवश्यकच आहे. तर या तहसीलदार यांच्याकडील उत्पन्न दाखला काढण्यासाठी आपल्याला कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा. Income Certificate Online
Income Certificate Online
तहसीलदार यांच्याकडील उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- प्रपत्र अब
- रेशन कार्ड
- तलाठी उत्पन्न दाखला
- अर्जदाराचे आधार कार्ड
- तसेच तहसीलदार यांच्याकडील उत्पन्न दाखला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार असून यासाठी अर्जदार महिलेचे आधार कार्ड देखील लागणार आहे.
वरील सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडील उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणार आहेत.
योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपला ग्रुप जॉईन करा