Majhi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply : माझी लाडकी बहीण योजना, ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा आपला ऑनलाईन अर्ज.

Majhi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply :   नमस्कार माता भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply

तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण आता जेणेकरून आपल्याला घरबसल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येईल

Majhi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply

सर्वप्रथम तर या योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ते पहा.

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचे बँक पासबुक
  • अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराचे हमीपत्र

वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.

 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा

  • तर भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून एक फॉर्म डाऊनलोड करायची आहे.
  • त्यानंतर त्या फॉर्ममध्ये आपले अचूक  सविस्तर माहिती भरायचे आहे .
  •  त्यानंतर आपल्याला प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत ॲप हे ॲप इंस्टॉल करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला युजर आयडी पासवर्ड मागेल परंतु हा युजर आयडी पासवर्ड फक्त अंगणवाडी सेविका व माही सेवा केंद्र यांच्याकडे असल्याने आपल्याला हा फॉर्म आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा  महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने या ॲप मध्ये भरायचा आहे..

फॉर्म डाऊनलोड करा 

 

नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करा 

 

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

प्रत्येक योजनेच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top