Ladki Bahini Yojana Online Apply : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ दोन महिन्याच्या कालावधीने वाढविण्यात आलेले असून आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे उत्पन्न दाखला व डोमासाईल हे कागदपत्रे आवश्यक होती परंतु आता या कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. Ladki Bahini Yojana Online Apply
Ladki Bahini Yojana Online Apply
आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तहसीलदार यांच्याकडे उत्पन्न दाखला व डोमासाईल लागणार नाही. आता यासाठी नवीन कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे कोणती आहेत याविषयीची माहिती जाणून घेऊयात. Ladki Bahini Yojana Online Apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला व डोमासाईल ही कागदपत्रे आवश्यक होती परंतु ही कागदपत्रे तात्काळ मिळणे शक्य नसल्याने शासनाने यामध्ये काय बदल केलेले आहेत आता यासाठी नवीन कागदपत्रे कोणते आहेत ते पहा. Ladki Bahini Yojana Online Apply
आता लागणार ही कागदपत्रे
- ज्या माता-भगिनींकडे डोमासाईल नसेल त्यांच्याकडे 15 वर्षां पूर्वीचा रेशन कार्ड ,
- रेशन कार्ड नसेल तर त्याच्याकडे मतदान कार्ड असावे
- मतदान कार्ड नसेल तर त्याच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला असावा
- ज्या महिलांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही
वयाची अट
भगिनींनो या योजनेमध्ये सुरुवातीला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 60 इतकी होती पण आता ही मर्यादा 21 ते 65 इतकी करण्यात आलेले आहे.
जमिनीची अट
जमिनीची अट देखील काढण्यात आलेले आहे आता किती ही क्षेत्र असले तरी अर्ज करता येणार आहे.
अविवाहित मुलींना अर्ज करता येणार का
भगिनींनो आता 21 वर्षा पुढील अविवाहित महिलांना देखील यामध्ये अर्ज करता येणार आहे
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या बहिणींना नक्की शेअर करा.
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा