Ladki Bahin Yojana Documents : महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी आता ही लागणार आवश्यक कागदपत्रे.

Ladki Bahin Yojana Documents : नमस्कार माता आणि भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजनेसाठी जी कागदपत्रे लागत होती त्यात आता बदल करण्यात आलेले आहेत. तसेच या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेत आणखी नवीन बदल करण्यात आलेले आहेत. Ladki Bahin Yojana Documents 

Ladki Bahin Yojana Documents

तसेच या योजनेसाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाच जेणेकरून आपल्याला या योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी किती आहे  याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana Documents 

अर्ज करण्याचा कालावधी

तर भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेची कालावधी दोन महिन्यांनी वाढवण्यात आलेले आहे.

वयाची अट

भगिनींनो या योजनेमध्ये सुरुवातीला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 60 इतकी होती पण आता ही मर्यादा 21 ते 65 इतकी करण्यात आलेले आहे.

जमिनीची अट

जमिनीची अट देखील काढण्यात आलेले आहे आता किती ही क्षेत्र असले तरी अर्ज करता येणार आहे.

अविवाहित मुलींना अर्ज करता येणार का

भगिनींनो आता 21 वर्षा पुढील अविवाहित महिलांना देखील यामध्ये अर्ज करता येणार आहे

ही लागणार नवीन कागदपत्रे

 

अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा 

 

सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top