Ladli Behna Yojana Online Apply : नमस्कार भगिनींनो आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आज पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून बऱ्याच महिलांना यासाठी नेमकी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात माहिती प्राप्त न झाल्याने त्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे. Ladli Behna Yojana Online Apply
Ladli Behna Yojana Online Apply
तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत याविषयी ची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये घेऊन आलेलो आहे. तर हा लेख संपूर्ण वाचा. Ladli Behna Yojana Online Apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आवश्यक कागदपत्रे पहा
- अर्जदाराचे फोटो
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- डोमासाईल किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीच्या मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा
- तर भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून एक फॉर्म डाऊनलोड करायची आहे.
- त्यानंतर त्या फॉर्ममध्ये आपले अचूक सविस्तर माहिती भरायचे आहे .
- त्यानंतर आपल्याला प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत ॲप हे ॲप इंस्टॉल करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला युजर आयडी पासवर्ड मागेल परंतु हा युजर आयडी पासवर्ड फक्त अंगणवाडी सेविका व महा ई सेवा केंद्र यांच्याकडे असल्याने आपल्याला हा फॉर्म आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने या ॲप मध्ये भरायचा आहे..
या योजनेसाठी फॉर्म डाउनलोड करा
नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करा
अर्ज संदर्भातील माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा