Maza Ladka Bhau Yojana : नमस्कार बंधूंनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. तर राज्य शासनाने आपल्यासाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला असून, माझा लाडका भाऊ योजना ही सुरू करण्यात आलेले आहे. तर या संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. Maza Ladka Bhau Yojana
Maza Ladka Bhau Yojana
तर आपल्याला या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे व यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल, चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Maza Ladka Bhau Yojana
माझा लाडका भाऊ योजना
तर बंधुनो राज्य शासनाने माझा लाडका भाऊ योजना ही सुरू केलेले असून आता यामध्ये आपल्याला दरमहा 5 ते 10 हजार इतकी रक्कम मिळणार आहे.
या योजनेचा किती जणांना लाभ मिळणार
बंधुनो या योजनेचा लाभ 10 लाख मुलांना मिळणार आहे
अर्ज प्रक्रिया कशी असणार ते पहा
बंधनो या संदर्भात फक्त शासन निर्णय जाहीर केलं असून पुढील दोन दिवसांमध्ये यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तर आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे जेणेकरून आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती तात्काळ मिळेल.
सूचना या योजनेचे लाभ केवळ अप्रेंटिस मुलांना मिळणार आहे
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा