Majhi Ladki Bahin Yojana Form Pdf : नमस्कार माता आणि भगिनींनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आजच्या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया पाहूयात. Majhi Ladki Bahin Yojana Form Pdf
अर्ज प्रक्रिया पहा
तर भगिनींनो सर्वप्रथम तर आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करायची आहे. ही पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर याची एक प्रिंट काढून यावर आपली संपूर्ण माहिती जी आहे ती भरायची आहे. त्यानंतर हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमचा हा फॉर्म नारीशक्ती दूत ॲप यावर ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत
👇👇👇👇👇
येथे करा फॉर्म डाउनलोड
पुढील माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा