online loan app without credit score :आपण जर लहान मोठा व्यवसाय करत असाल किंवा आपल्यालाही कोणत्याही खाजगी कामासाठी आपल्याला जर पैशाची गरज असेल तर मनी व्हिव लोन ॲपच्या माध्यमातून आपण पाच लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकता. अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर हे कर्ज कशा पद्धतीने घ्यायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा व कर्ज प्राप्त घेण्यास करून घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
online loan app without credit score
अँप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला हवा असणारा कर्ज अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे. याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी असून हे ॲपचे रेटिंग अतिशय चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे ग्राहकांचा अनुभव पाहता आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लवकर कर्ज मिळू शकेल व त्याचा आपण आपल्या व्यवसायासाठी किंवा खाजगी वापरासाठी उपयोग करू शकता
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- email इत्यादी
अर्ज प्रकीया पहा
- आपल्याला कर्ज काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे
- त्या ठिकाणी मेनी व्ह्यू पर्सनल लोन ॲप money view loan app download हे आपल्याला सर्च करायचा आहे
- त्यानंतर हिरव्या कलर मधील मनी यु पर्सनल लोन ॲप आपल्याला डाऊनलोड करायचा आहे
- त्यानंतर अर्ज करा या पर्यायावरआपल्याला क्लिक करायचा आहे
- त्यानंतर आपल्याला आपलं नाव ,आडनाव विचारला जाईल
- त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून पॅन क्रमांक विचारला जाईल
- तो पॅन क्रमांक आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर पॅन नंबर टाकल्यानंतर आपण जेवढे कर्जासाठी पात्र आहात तेवढे कर्ज आपल्याला मंजूर झालेला आहे असं दिसेल
- त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे
- डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या कर्जाची रक्कम व हप्ता आपल्याला दाखवला जाईल
- आपल्याला हव्या असणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला परतफेड करण्यासाठी निवड करायचे आहे
- त्यानंतर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे
- त्यानंतर ईएमआय ऑटो डेबिट व्हेरिफिकेशन होईल
- त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण माहिती रिव्यू आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे
- त्यानंतर ज्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचा आहे ते बँक खात सिलेक्ट करायचा आहे
- अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत
- तर अशाप्रकारे आपण मनी एप्लीकेशनच्या माध्यमातून पैसे जे आहेत ते मिळू शकतात online loan app without credit score
व्याजदर पहा
मित्रांनो मनीषा ॲप मध्ये 15% ते 16% टक्के व्याजदराने कर्ज हे मिळत होते, परंतु आता यामध्ये अपडेट आल्याने आता आपल्याला 10% टक्के व्याजदराने कर्ज हे मिळणार आहे. तर आपण या कर्जाचा अवश्य लाभ घ्यावा.