OBC Scholarship Scheme 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक नवीन योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी 60000 हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.
OBC Scholarship Scheme 2023
तर विद्यार्थी मित्रांनो ही स्कॉलरशिप नक्की कोणती आहे व याचा आपल्याला कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे ? यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. OBC Scholarship Scheme 2023
विद्यार्थी मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना दरवर्षी 60000 हजार रुपये इतके रक्कम ही देण्यात येणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास भत्ता, भोजन भत्ता व निर्वाह भत्ता असे एकूण वार्षिक 60 हजार रुपये रक्कम हे मिळणार आहे. OBC Scholarship Scheme 2023
विद्यार्थ्यांना रक्कम कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा
आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा