Agriculture Loan : गाई खरेदीसाठी मिळणार १.६० लाख बिनव्याजी कर्ज, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा
योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आठ अ उतारा विहित नमुन्यातील अर्ज सरकारी किंवा खाजगी डेरीला दूध पुरवित असल्याबाबतचा दाखला पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया पहा शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील सर्व ठिकाणीही योजना गेले काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर …