Pik Vima App Download : आता शेतकऱ्यांना घरबसल्या करता येणार आपल्या शेतीची पीक पाहणी, येथे पहा संपूर्ण माहिती.

Pik Vima App Download : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की शेतकऱ्यांना पिक पाहणी करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा इतर काही केंद्रांमध्ये जाऊन आपला पीक पाहणी करावी लागत होते परंतु आता शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे अगदी काही क्षणांमध्ये पिक  पाहणी करता येणार आहे. तेही अगदी मोफत. Pik Vima App Download

तर शेतकरी बंधूंनो आपल्याला घरबसल्या हा पीक पाहणी    कशा पद्धतीने करता येणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

Pik Vima App Download

शेतकरी बंधूंनो सरकारद्वारे शेतकऱ्यांना पीक पाहणी घरबसल्या करता यावी यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेले आहे या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी काही क्षणांमध्ये घरबसल्या आपली पिक पाहणी करता येणार आहे. Pik Vima App Download

पिक पाहणी कशाप्रकारे करावी

  • शेतकरी मित्रांनो आपल्याला जर घरबसल्या पीक पाहणी करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून एक ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर तेथे आपल्याला काही  माहिती दिसेल ती माहिती वाचून आपल्याला पुढे असे क्लिक करायचे आहे.

ॲप डाऊनलोड करा

  • शेतकरी बंधूंनो एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या शेतकऱ्याला आपली पिक पाहणी करायचे आहे त्यांनी स्वतः हा अर्ज करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे.
  • त्यानंतर तेथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी आपल्याला शेतकरी म्हणून नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे.
  • पर्याय निवडल्यानंतर तेथे आपल्याला आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
  • यानंतर आपल्याला तेथे आपला जिल्हा, तालुका, गाव हे टाकून पुढे असा सबमिट करायचा आहे.
  • त्यानंतर तेथे आपल्याला पुढील माहिती आपले नाव, आडनाव, मधले नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून पुढे प्रोसेस या शब्दावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपल्याला घरबसल्या आपली पिक  पाहणी  करता येणार आहे.

तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.

शेतकरी ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top