नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वार्षिक 9000 हजार रुपये देण्यात येत असून आता शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसानचा 16वा हप्ता हा देण्यात येणार आहे. हा हप्ता 3000 हजार रुपयांचा असणार आहे.
16वा हप्ता मिळणार या तारखेला
शेतकरी बंधूंनो मिळालेल्या माहितीप्रमाणे पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.