Pm Kisan 16th Installment Date : पीएम किसान चा 16 वा हप्ता मिळणार या तारखेला, तारीख झाली फिक्स.

Pm Kisan 16th Installment Date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र शासनाचे वतीने व राज्य शासनाचे वतीने शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी त्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान योजना अशा एकूण दोन योजनांचा लाभ दिला जात आहे.Pm Kisan 16th Installment Date

ता यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी रक्कम 6000 मिळत होती आता त्यात वाढ करून आता पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांना आता वार्षिक 9000 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.

Pm Kisan 16th Installment Date

म्हणजेच पीएम किसान चा प्रत्येक हप्ता हा आता 3000 हजार रुपयांचा असणार आहे. शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून ही रक्कम वाढून आता शेतकऱ्यांना 16व्या हप्त्यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 16 वा हप्ता हा 2000 हजार नसून थेट 3000 हजार रुपये मिळणार आहे. तर 16 वा हप्ता कधी येणार तारीख पाहुयात Pm Kisan 16th Installment Date

या तारखेला मिळणार 16 वा हप्ता

 

येथे पहा 16व्या हफ्ता ची तारीख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top