Pm Kisan Status Check 2024 : हप्ता मिळत नसेल तर तात्काळ करा हे काम.

पीएम किसान योजनेची 16व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांना तात्काळ पुढील चार कामे करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी तात्काळ करा हे चार काम

  • सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना अजून देखील पीएम किसान योजनेमध्ये नाव आलेले नाही त्यांनी तात्काळ मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.  व ही नोंदणी आपण महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन, किंवा तलाठी ऑफिस मध्ये किंवा तहसीलदार यांच्याकडे आपण ही नोंदणी करू शकता.
  • हप्ता मिळत नसेल तर करा हे काम 👇👇

  • दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे आपल्याला जर हप्ता मिळत नसेल व तुमचा land shiding ऑप्शन no दाखवत असेल तर आपल्याला आपल्या जमिनीचा फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. ही व्हेरिफिकेशन कशाप्रकारे करायची ते पहा.
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा व बँक पासबुक याची झेरॉक्स घेऊन तुम्हाला तलाठी ऑफिस मध्ये किंवा तहसीलदार यांच्याकडे आपण जाऊन आपला हे फिजिकल वेरिफिकेशन करून land shiding on करायचा आहे जेणेकरून आपल्याला पी एम किसान चे पुढील हप्ते सुरू होतील.
  • तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील ई- केवायसी केलेली नाही त्यांना पीएम किसान योजनेचा सोहळा हप्ता मिळणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ मध्ये आपली ई -केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ही केवायसी आपण महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन करू शकता
  • चौथा महत्त्वाचे काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही त्यांनी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते उघडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी जर पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडले तर त्यांचे आधार कार्ड थेट बँक खात्याला लिंक होणार आहे.

तर शेतकऱ्यांनी वरील चार कामे 15 फेब्रुवारी पर्यंत करून घेणे आवश्यक आहे.

सोळावा हप्ता कधी मिळणार ते पहा

शेतकरी बंधूंनो मिळालेल्या माहितीप्रमाणे सोळावा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्या पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहे.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top