RRB Technician Bharti 2024 : भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000+ जागांसाठी मेगा भरती,ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

RRB Technician Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000+ जागांसाठी मेगा भरती, आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.

जाहिरात क्र.: CEN No.02/2024

Total: 9144 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 1092
2 टेक्निशियन ग्रेड III 8052
Total 9144

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 36 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024

परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Online 

 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top