scholarship : विद्यार्थ्यांना मिळणार 60000, तात्काळ करा अर्ज.

विद्यार्थी मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत आता विद्यार्थ्यांना 60000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूयात.

पात्रता

विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा लाभ ओबीसी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो इत्यादी

अर्ज कोठे करायचा ते पहा

विद्यार्थी मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने या योजने संबंधि फक्त शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे व मिळालेल्या माहितीप्रमाणे पुढील काही दिवसांमध्ये यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याविषयीची माहिती मिळेल.

पुढील माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top