नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आजच्या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ या योजनेमध्ये आपल्याला 15 लाख रुपये पर्यंत कर्जासाठी ची अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा हेतू
- महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश्य आहे.
- आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत आर्थिक सहाय्य्य पोहचवून त्यांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.
- योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.Annasaheb Patil Loan Scheme 2024
-
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
- ही योजना महाराष्ट्र सरकार ने सुरु केली आहे
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याची श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो.
- या योजनेला ऑनलाईन करण्यात आले आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही अर्जदार घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराचा वेळ व पैसे यांची बचत होते.
- या योजनेअंतर्गत अर्जदार अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या माध्यमातून वेळोवेळी बघू शकतो.Annasaheb Patil Loan Scheme 2024
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे लाभ
Annasaheb Patil Loan Scheme Benefits
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्यातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी १० लाखांपर्यंत कर्ज पुरविले जाते.
- सदर कर्जावरील व्याजाची परतफेड आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत केली जाते.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज पुरविले जाते.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते.Annasaheb Patil Loan Scheme 2024
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्जासाठी अर्ज कसा करावा?
- सदर योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे
- udyogmahas
- वरील वेबसाईट वर जाऊन आपण आपला अर्ज भरणे आवश्यक आहेAnnasaheb Patil Loan Scheme 2024
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- व्यवसाय करत असल्यास त्याचे income tax return मागील तीन वर्षाचे
- व्यवसाय ना हरकत दाखला
- फोटो
- रेशन कार्ड
- pan card व इतर कागदपत्रे
येथे फॉर्म भरा Apply Online
लाभ कसा मिळणार ते पहा
शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.