Ladki Bahini Yojana Status Check : नमस्कार माता आणि भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आपल्याला तर माहीतच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू आहे, बऱ्याच महिलांनी यासाठी अर्ज देखील भरलेले आहेत. Ladki Bahini Yojana Status Check
या योजनेची अर्ज प्रक्रिया दोन प्रकारे आहे एक म्हणजे सर्वप्रथम आपल्याला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरायचा आहे नंतर हा फॉर्म महा-ई-सेवा केंद्र मध्ये जमा करून नंतर तो ऑनलाइन पद्धतीने महा-ई-सेवा केंद्र भरणार आहेत Ladki Bahini Yojana Status Check
Ladki Bahini Yojana Status Check
परंतु काही महिलांना या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे ते अडचण म्हणजे यासाठी नेमकी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तसेच या योजनेचा पहिला हप्ता महिलांना कधी मिळणार याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. Ladki Bahini Yojana Status Check
योजनेसाठी नक्की कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- रेशन कार्ड किंवा जन्म दाखला किंवा डोमासाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड
- उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी
- बँक पासबुक ग्रामीण बँक, पोस्ट ऑफिस बँक किंवा इतर नॅशनल बँक
वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत
अर्ज करण्याची मुदत
माता आणि भगिनींनो आपल्याला यासाठी अर्ज 31 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे.
महिलांना पहिला हप्ता कधी मिळणार ते पहा
माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया
अधिक माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा
सर्व योजनांच्या डेली अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा