E Shram Card Update : ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 हजार रुपये, तात्काळ करा हे काम.
e shram card update: श्रम कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे.पोर्टल वरती नोंदणी केलेल्या नोंदणीकृत कामगारांसाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामुळे असंघटित कामगारांच्या नोंदणी केलेले आहेत या नोंदणीकृत कामगारांना केंद्र शासनामार्फत काही महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहेत तर हे काय आहेत याबद्दलची माहिती […]
E Shram Card Update : ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 हजार रुपये, तात्काळ करा हे काम. Read More »