Mazi Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू, दरमहा मिळणार 1500 हजार रुपये, असा मिळणार लाभ, पहा संपूर्ण माहिती.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 : : नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. ही बातमी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आजच आपले उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 हजार रुपये हे […]